Life_Thought
आयुष्यात फक्त परिस्थिती नावाची शाळा माणसाला योग्य शिक्षण देते...
मुबलक सर्व मिळणं आणि प्रत्येक गोष्टीचा अभावअसणं ...
शुल्लक शुल्लक गोष्टींसाठी जेव्हा आयुष्यात संघर्ष करावा लागतो तेव्हा जिद्द जन्माला येते..
आणि फक्त परिस्थितीमुळेच स्वतःमध्ये दडलेल्या क्षमता कळत जातात...
माणूस स्वावलंबी बनत जातो..आणि परावलंबी आणि आळस नावाचा शत्रू नष्ट होतो..
जिद्दीपुढे परिस्थिती पण हतबल होते..फक्त जिद्दीसोबत फक्त अतूट प्रयत्नांची जोड असावी लागते...ह्या सर्व गोष्टींचा मेळ घालणं ज्याला जमत तो यशस्वी होत जातो.....
प्रयत्न करत रहा...कदाचित हा एक प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल...
Comments
Post a Comment