स्पंदन
*स्पंदन..💗श्वास..❣️संवाद...💖*👆🏻👆🏻तीन शब्द..😏🤔😃..हे तीन भाव.. तीन भावना.खरंतर आधी *संवाद..* लिहायला हवा..पण मुद्दाम आधी जागा दिलीये.. *श्वासाला आणि त्याला कारण असणार्या (मुक्या👉🏻असा भ्रम आहे..😏) स्पंदनांना..💓*
*अ..अ..* गोंधळू नका.. 😁आणि विचारांना थोडस...स्थितप्रज्ञ ठेवा...मला माहीतय सोबत दिलेल्या छायाचित्राला अनुसरुन अजून मी बोललेच नाही...🙂पण संदर्भ नाही असे मुळीच नाही..नीट बघा...मुळात ते स्तंभही तीन आहेत आणि ... होय.
*स्पंदन..💗श्वास..❣️संवाद..💖*3️⃣..* 😍🤗ईथेच गोंधळ होतोय ना..आपल्याच 1️⃣अंतरात 2️⃣हॄदयात 3️⃣ऊरात असणारे ☝🏻शब्द.. ✌🏻भावना..
आणि ..✋🏻आपली माणसं...
म्हणजेच हे तीन स्तंभ👉🏻❗❕❗
ती दुरावत नाहीच मुळी..
दुरावतात आणि संपतात..ते विचार आणि मनातली आपुलकी त्यांच्याप्रती.🤷🏻♀️आणि मग..संवाद गोठू लागतो..🥶
स्पंदनाना होऊ लागतो आभास श्वासांच्या *एकटेपणाचा..*
कारण असते *संवादाचा अभाव..* 😑 आणि या एकटेपणाचा निभाव लागतो टोकाच्या पण..पायाच नसलेल्या.. अर्थशून्य निर्णयांनी.. (उदा.तात्पूरत्या समस्येवर कायमचा ऊपाय😑👉🏻आत्महत्या..) म्हणून...एवढं सगळं लिहिण्याचा अट्टहास मी किंवा माझ्या *लेखणीने✍🏻* का केला तर... सांगायचे एवढेच आहे की **स्पंदनांची गती मंद होऊन..*
*श्वास स्थिरावण्याच्या आधी जपायला हवायं..* *संवाद..*💖
आपल्या हॄदयासोबत आणि त्याच हॄदयातल्या.. आपल्या माणसांसोबत.. ❤️❣️आयुष्य सोप होईल..🤔नाही ते मुळात *सोप्पच* आहे..अजून *आनंदी* आणि *समाधानी* होईल.. 🥰😍✍🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✌️
ReplyDelete