आपलीच नजर आपल्याशी खेळ खेळत असते, समोर असुनही समोर नसल्या सारखी वागत असते. मग प्रश्न पडतो हा नजरेचा खेळ आहे का, का भर्कटलेल्या मनाचा? नजरेला समोर दिसत आहे. पण मन मात्र शोध घेत आहे. कोण खर, कोण खोट ते मग दोघे भांडत आहे. या दोघांच्या भांडणात मात्र आपणच फसतो आहे. म्हणुन नजरेला दिसणाऱ्या आणि मनाला वाटणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व नका देऊ कारण या दोघात आपणच अडकत असतो !......
*स्पंदन..💗श्वास..❣️संवाद...💖*👆🏻👆🏻तीन शब्द..😏🤔😃..हे तीन भाव.. तीन भावना.खरंतर आधी *संवाद..* लिहायला हवा..पण मुद्दाम आधी जागा दिलीये.. *श्वासाला आणि त्याला कारण असणार्या (मुक्या👉🏻असा भ्रम आहे..😏) स्पंदनांना..💓* *अ..अ..* गोंधळू नका.. 😁आणि विचारांना थोडस...स्थितप्रज्ञ ठेवा...मला माहीतय सोबत दिलेल्या छायाचित्राला अनुसरुन अजून मी बोललेच नाही...🙂पण संदर्भ नाही असे मुळीच नाही..नीट बघा...मुळात ते स्तंभही तीन आहेत आणि ... होय. *स्पंदन..💗श्वास..❣️संवाद..💖*3️⃣..* 😍🤗ईथेच गोंधळ होतोय ना..आपल्याच 1️⃣अंतरात 2️⃣हॄदयात 3️⃣ऊरात असणारे ☝🏻शब्द.. ✌🏻भावना.. आणि ..✋🏻आपली माणसं... म्हणजेच हे तीन स्तंभ👉🏻❗❕❗ ती दुरावत नाहीच मुळी.. दुरावतात आणि संपतात..ते विचार आणि मनातली आपुलकी त्यांच्याप्रती.🤷🏻♀️आणि मग..संवाद गोठू लागतो..🥶 स्पंदनाना होऊ लागतो आभास श्वासांच्या *एकटेपणाचा..* कारण असते *संवादाचा अभाव..* 😑 आणि या एकटेपणाचा निभाव लागतो टोकाच्या पण..पायाच नसलेल्या.. अर्थशून्य निर्णयांनी.. (उदा.तात्पूरत्या समस्येवर कायमचा ऊपाय😑👉🏻आत्महत्या..) म्हणून...एवढं सगळं लिह...
येणारा प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगण्याची आस तुझ्यासोबत.. पावसाच्या सरी चे ओलाचिंब शहारे तुझ्यासोबत.. ओल्या मातीचा सुगंध दरवळतो तसा तुझ्या मादक गंधाने न्हाहून भरलेल्या भावना तुझ्यासोबत.. विसावलेले रस्ते पुढे सरकत सरकत तुझ्यासोबत.. आणि आयुष्याच्या संपुष्टात येणाऱ्या शेवटचा टप्पा ही तुझ्यासोबत..!!
Comments
Post a Comment