आठवण...

 माझ्या जखमा ओल्या करून, 

पावसाने काय सिद्ध केले ?... 

क्षणभर त्याने माझ्या मनातुन वाहून, 

पुन्हा तुझ्याच आठवणीत रमवले...

Comments