तुझी आठवण....

 आज ही.... 



आज ही.... 



*आज ही बरसतो तुझ्या आठवणींचा पाऊस* 

*माझ्या मनातल्या अंगनात* 

*कितीक अश्रु ढाळु अजून* 

*सख्या तुझ्या विरहात*


*तुझ्याविना अर्थ नाही आता जगण्यात* 

*शेवटच्या श्वासापर्यंत तुच हवास माझ्या जिवनात*


*आज ही तुझ्या गाण्यांचा स्वर* 

*घुमतो माझ्या कानांत*

*आज ही, फ़क्त आणि फ़क्त* 

*तुच आहेस तुझ्या या मृगनयनी च्या मनात*


*आज ही खुप अडथळे आहेत* 

*तुझ्या माझ्या मिलनात*

*तरी तुझेच नाव घेत असते*

*सख्या,प्रत्येक माझ्या हद्याच्या स्पंदनात* 


*आज ही तुझ्या परतीची वाट पाहतेय*

*तुझ्या जाताना च्या पाऊलखुणा* 

*आज ही मी तासनतास न्याहाळते*



Comments